Hibiscus oil Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hibiscus Oil: घरीच बनवा जास्वदांचे तेल; केसगळतीवर उत्तम उपाय

Hibiscus Oil: हे जास्वदांचे तेल आर्युवेदक आहे.

दैनिक गोमन्तक

Hibiscus Oil: आजच्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. वाढते प्रदूषण आणि बदलता आहार यांचा आपल्या त्वचेवर आणि केसांवरही मोठा परिणाम होताना दिसत असतो.

केसगळतीच्या समस्येने आज अनेकजण त्रस्त आहेत.अनेकजणांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांचा करुनही केसगळतीचे प्रमाण कमी होत नाही. काहींच्या केसामध्ये वाढ होत नाही. जास्वदांचे तेल यावर उपाय म्हणून वापरण्याचा सल्ला अनेकदा आपल्या जून्या पीढीकडून मिळत असतो.

हे जास्वदांचे तेल आर्युवेदक आहे. या तेलामुळे केसांचे आरोग्य जपले जाते. हे जास्वदांचे तेल कसे बनवले जाते हे जाणून घेऊयात.

घरात हे तेल बनवायचे असल्यास जास्वदांच्या फुलांचा 1 लीटर रस काढावा. त्यात तेवढेच खोबरेल तेल घालून मंद अग्नीवर हे फुलांचा रस आणि तेल एकत्र करुन उकळावा. त्यामध्ये वाळा, नागरमोथा जटामासी,तगर आणि मंजिष्ठा चूर्ण टाकावे.

केवळ तेल शिल्लक उरेपर्यत हे मिश्रण उकळावे. थंड झाल्यावर गाळून निर्जंतुक कंटेनरमध्ये भरुन ठेवावे. हे तेल केसांचा रंग आणि तजेला टिकवणारे आहे. शिवाय केसांची घनता वाढवणारे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT