Lucky Plant| Money plant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lucky Plant: मनी प्लांट योग्य दिशेने ठेवल्यास दूर होतील घरातील समस्या

Vastu Tips For Money plant: तुम्हालाही तुमच्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर जाणून घ्या मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा कोणती आहे.

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांच्या घरात मनी प्लांट असतो. असे बोलले जाते की मनी प्लांट लावल्याने घरातील पैशाची अडचण दुर होते. याच्या नावाप्रमाणेच ‘मनी’ लोकांचा असा विश्वास आहे की हे रोप घरात लावल्याने पैसाचा पाऊस पडतो. मनी प्लांट कोणत्या दिशेने ठेवावे हे महत्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) तुमच्या मनी प्लांटची स्थिती आणि दिशा तुमच्या मानसिक आरोग्यावर खूप प्रभाव पाडते.पण जर मनी प्लांट योग्य पद्धतीने लावला तरच त्याचे शुभ परिणाम मिळतात. म्हणूनच, जर तुम्हालाही तुमच्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर जाणून घ्या मनी प्लांट लावण्याची योग्य दिशा कोणती आहे. (Vastu Tips For Money plant News)

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) असे मानले जाते की मनी प्लांट कधीही जमिनीच्या दिशेने म्हणजेच खालच्या दिशेने वाढू लागते. हे नेहमी वरच्या दिशेने लावावे जेणेकरून ते वरच्या दिशेने वाढेल. कारण त्याची खालच्या दिशेने वाढ ही अपयशाचे प्रतीक मानली जाते आणि वरच्या दिशेने वाढ यशाचे प्रतीक मानले जाते.

यासोबत असे सांगितले जाते की मनी प्लांट नेहमी योग्य दिशेला लावावे. कारण चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्याचे वाईट परिणाम होउ शकतात. मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावा, असे केल्याने तुम्हाला फायदा मिळेल. याशिवाय मनी प्लांट लावताना हे नेहमी स्वच्छ जागेवर लावावे.

वास्तुशास्त्र तज्ज्ञानुसार शुक्रवारी मनी प्लांटमध्ये लाल फिती बांधल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होउ शकतो. कारण हिंदू मान्यतेनुसार लाल रंग खूप शुभ मानला जातो. या रंगाची रिबन मनी प्लांटमध्ये बांधल्याने तुम्हाला यश मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT