lord shiva Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shiva Worship Tips: भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी 'या' गोष्टी कराव्या अर्पण

सोमवारी महादेवाची पूजा केल्याने अनेक समस्या दुर होतात.

दैनिक गोमन्तक

सोमवार हा दिवस हा शंकर महादेवाचा असतो. या दिवशी जो कोणीही शंकराची मनापासून आराधना केरेल त्याच्या समस्या दुर होती. महादेव आपल्या भक्तांसाठी लवकर प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ ही म्हटले जाते. शंकर नेहमी आपल्या भक्तांवर आशिर्वांदांचा वर्षाव करतात. त्यात तुम्हांला जर दुःख आणि संकटांनी घेरले असेल तर सोमवारी शंकराची पूजा करायला विसरू नका.

सोमवारी सकाळी (Morning) लवकर उठून अंघोळ करून महादेवाची पूजा करावी. सोमवारच्या दिवशी शंकराला खासकरून चंदन, शंख, बेलाची पाने, धोत्रा वाहावे. महादेवाच्या या सर्व गोष्टी आवडत्या आहेत. या गोष्टींमुळे महादेव (Lord Shiva) लवकर प्रसन्न होतात.

  • महादेवाला खूश करण्यासाठी कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या

  • भोलेनाथला तांदूळ अर्पण करावे. त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरीबी दूर होते.

  • तुम्हांला तुमच्या आयुष्यातील पाप नष्ट करायचे असल्यास महादेवाला तीळ अर्पण करावे.

  • घर आणि जीवनात सुख समुद्धी आणण्यासाठी जवस अर्पण केले पाहिजे.

  • संतान प्राप्तीसाठी महादेवाला देवाला गहू अर्पण करावे.

  • महादेवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याचे गरीबांमध्ये वाटप करावे.

  • महादेवालाप्रसन्न करण्यासाठी डमरू वाजवावा.

  • ज्यांच्या घरात बरेच जण सारखे आजारी असतात त्यांनी शंकराला पाणी वाहावे.

  • भोग आणि मोक्ष प्राप्तीसाठी शंकराला गंगा जल अर्पण करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

Pakistan Cricket: मालिकेत लाजिरवाणा पराभव, आता खेळाडूंचे फोनही जप्त! PCB चा अजब कारभार; पाकिस्तान क्रिकेटमधील वाद काय संपेना

National Teacher Award: 'विशेष' कार्य करणाऱ्या गुरूंचा सन्मान; मडगावच्या महादेव शिंदेंना राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Mapusa Theft: म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत 8 दुकाने आणि फ्लॅट फोडला; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT