Long Nails Home Remedy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Long Nails Home Remedy : सुंदर आणि लांब नखांसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स , काही दिवसातच दिसेल परिणाम

Long Nails Home Remedy : बर्याच मुलींना लांब नखे ठेवायला आवडतात, परंतु नखे लांब करणे सोपे काम नाही.

दैनिक गोमन्तक

Long Nails Home Remedy : बर्याच मुलींना लांब नखे ठेवायला आवडतात, परंतु नखे लांब करणे सोपे काम नाही. अनेक मुलींची नखे लांब असली तरी ती सुंदर नसतात. याशिवाय अनेकांची नखे वाढतात पण कमकुवत असतात, याचे कारण त्यात पोषणाचा अभाव असतो.

त्यामुळे सर्व गोष्टींचा अवलंब करण्यासोबतच आहारातही बदल करणे आवश्यक आहे. आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश केल्यास नखांची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे तुम्हालाही लांब आणि सुंदर नखं हवी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Long Nails Home Remedy)

  • संत्र्याचा रस

दहा मिनिटे नखांवर संत्र्याचा रस लावा. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने हात धुवा. असे काही दिवस केल्याने तुमची नखे वाढू लागतील आणि मजबूत होतील.

  • ऑलिव ऑइल

तुमची नखे लांब करण्यासाठी दररोज ऑलिव्ह ऑइलने नखांची मसाज करा. ऑलिव्ह ऑईल व्हिटॅमिन ई ने भरपूर, नखांना पोषण देते आणि नखांमध्ये रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे नखे वेगाने वाढू लागतात.

  • लसूण

जर तुम्हाला लांब नखे मिळवायची असतील तर लसूण तुम्हाला यामध्ये मदत करू शकतो. नखे वाढवण्यासाठी लसूण हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी लसणाचे दोन तुकडे करा आणि 10 मिनिटे नखांवर घासून घ्या. असे केल्याने तुमची नखे काही दिवसात चांगली वाढतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT