Types Of mask  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कोरोनामुळे वाढली मास्कची Style

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हा एकमेव उपाय म्हणजे मास्क (Mask) वापरणे.

Puja Bonkile
N95 Mask:

हे मास्क (Mask) हवेतील 95% सूक्ष्म कणांपासून संरक्षण करते. हा मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसून हवा आत शिरण्यास जागा राहत नाही.

Surgical Mask:

या मास्कमुळे (Mask) शिंका-खोकल्याद्वारे उडणारे सूक्ष्म कण रोखण्याचे काम करते. परंतु ही मास्क हवेतील सूक्ष्म कण फिल्टर करू शकत नाही. तसेच ही मास्क (Mask) सैल असते. यामुळे हवा आत शिरू शकते.

clothes mask:

हे मास्क (Mask) कॉटनच्या कपड्यापासून बनवले जाते. हे मास्क डबल लेयर मास्कपेक्षा कमी प्रभावित असते.

T-shirt mask

हे मास्क (Mask) जुन्या टी-शर्टपासून बनवले जाते. ही बनवायला स्वस्त आणि सोपे आहे. ही मास्क सर्जिकल मास्कपेक्षा प्रभावी ठरू शकते. कारण हे मास्क चेहऱ्याशी सुसंगत असते.

Cloth masks with filter

फिल्टर कापडी मास्कमुळे (Mask) बारीक कण जात नाही. यामुळे हा मास्क साध्या कापडी मास्कपेक्षा प्रभावित ठरतो.

Neck gaiters and balaclavas

या मास्कमुळे (Mask) मान आणि तोंड ,नाक झाकून जाते. जे लोक घराबाहेर जाण्यासाठी उत्साही असतात त्यांच्या जवळ गेटर्स असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT