Diwali Pujan Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Laxmi Pujan: लक्ष्मीपूजनासाठी 'या' गोष्टी आहेत आवश्यक; वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी

दिवाळी हा सण सर्वच बाबतीत विशेष आहे. या दिवशी पूजा करताना विशेष सामग्री वापरली जाते

Puja Bonkile

Laxmi Pujan: दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. हा सण खुप उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी-गणेशाची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात असे म्हटले जाते. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. तुम्ही सर्व पूजा साहित्य अगोदरच खरेदी करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया दिवाळी पूजेशी संबंधित कोणत्या खेदी करणे आवश्यक आहे.

  • लक्ष्मी पुजनाची योग्य वेळ

दिवाळीचा प्रदोष काल संध्याकाळी 05:29 ते रात्री 08:08 पर्यंत वृषभ काल संध्याकाळी 05:39 ते 07:35 पर्यंत आणि निशिता मुहूर्त रात्री 11:39 ते 12:32 पर्यंत असतो. दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ मानले जाते.

  • दिवाळीत बंताशे वाटावे

दिवाळीत पूजा केल्यावर बताशांचे पाच भाग करावे लागतात. पहिला भाग गाईला, दुसरा भाग गरजू व्यक्तीला, तिसरा भाग पक्ष्यांना, चौथा भाग पिंपळाच्या झाडाखाली आणि पाचवा भाग घरातील लोकांना प्रसाद म्हणून द्यावा.

  • गणेश-माता लक्ष्मीची मूर्ती कशी असावी?

या सर्व गोष्टींसोबतच दिवाळीत माता लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती तुटणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल. मार्केटमध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे माता लक्ष्मीची खरेदी करतांना काळजी घ्यावी. तुटलेली मूर्ती आणणे असुब मानले जाते.

दिवाळीच्या दिवशी संपुर्ण घरात पणत्या लावावे. असे केले जाते कारण दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेश भक्तांच्या घरी वास करतात.

  • या गोष्टी टाळाव्यात

दिवाळी दरम्यान मांसहार आणि मद्यपान करणे टाळावे.

मोठ्या लोकांशी वाद घालु नका.

घरात तुटलेल्या वस्तु ठेऊ नका.

घरातील कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेऊ नका.

दिवाळी दरम्यान धुम्रपान करणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT