camphor Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरामध्ये 'अशा' प्रकारे वापरा कापूर!

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात कापुर वापरणे शुभ मानल जाते.

दैनिक गोमन्तक

घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. या एक उत्तम उपाय म्हणजे एक छोटा कापूर. घरात कापूरचा कसा वापर करावा हे जाणून घेऊया. (Camphor Benefit Vastu Tips News)

* घरामध्ये 'अशा' प्रकारे करा कापूराचा वापर


* गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा टाका आणि संध्याकाळी फुलांनी जाळून देवी दुर्गाला अर्पण करा, असे केल्याने धनप्राप्ती होऊ शकते

* रात्री स्वयंपाकघरामधील काम संपल्यावर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा. असे केल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता भासणार नाही.

* सकाळ- संध्याकाळ देवाची पूजा करताना कापूर जाळावा. असे केल्याने जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती होऊ शकते.

* घरामध्ये (Home) प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळी तुपात भिजवून कापूर जाळावा.

* आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकल्यास भाग्य वाढते असे मानले जाते.

* जर तुमचे कोणतेही काम होत नसेल तर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर सतत जाळून ठेवा, तुमचे सर्व थांबलेले काम पूर्ण होतील.

* स्नानगृहात कापूरच्या 2-2 वड्या ठेवल्यास देवदोष आणि पितृदोष शांत होतात.

* रोज सकाळी एका भांड्यात कापूर जाळून मुख्य दाराजवळ ठेवल्याने घरात सकारात्मकत ऊर्जा टिकून राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT