Healthy Tips
Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: मल्टी-टास्किंगमुळे बिघडू शकते मानसिक आरोग्य

दैनिक गोमन्तक

घरातील स्त्रिया अनेकदा एकाच वेळी तीन-चार कामे करतांना दिसतात. यालाच मल्टीटास्किंग म्हणतात. पण हे खरोखरच कौतुकास्पद काम आहे का? खर तर मल्टीटास्किंगचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Health care Tips)

एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या सवयीला मल्टीटास्किंग म्हणतात. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या कामात पूर्ण लक्ष न देऊ शकत नसल्याने तणाव वाढतो.

* मल्टीटास्किंगचे साइड इफेक्ट्स
* ताण वाढतो

मल्टीटास्किंग (Multitasking) केल्याने व्यक्तीचे मानसिक आरोग्य घरब होऊ शकते. कारण मल्टीटास्किंगमुळे तणाव वाढते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार, असे आढळून आले आहे की ज्या लोकांना कामाचे अधिक ताण असते त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो.

* मेंदूवर ताण येऊ शकते
मल्टीटास्किंग तुमच्या मेंदूवरळ ताण वाढाऊ शकते. यामुळे मल्टीटास्किंग करतांना काळजी घ्यावी. मग ते पुरुष असो वा स्त्री या समस्येचा सामना सर्वांनाच कारव लागतो.

* स्मरणशक्ती कमी होऊ शकते
2011 च्या अभ्यासानुसार, जेव्हा तुम्ही एका वेळी अनेक कामे करता तेव्हा दुसरे काम करतां कही गोस्तही विसरता. यामुळे स्मरणशक्तीवर देखील यांचा विपरीत परिणाम होतो.

* लक्ष केंद्रित न होणे
अनेकांना असे वाटते की मल्टीटास्किंग काम केल्याने लवकर कामे पूर्ण होतील. पण असे नाही तर उलट कामाची गती कमी होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

Crime News : फोंड्यातील घटना डोक्यात दगड घालून मामाकडून भाच्याचा खून

SCROLL FOR NEXT