Kitchen Tong Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Tong: केवळ सर्व्हिंगसाठीच नाही तर 'या' गोष्टींसाठीही होतो किचन टाँगचा वापर

तुम्हीही किचन टाँगचा वापर इतर कामासाठी करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Tong: किचनमध्ये अनेक विविध प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. यामध्ये सुशी, नुडल्ससह इतर पदार्थ बाहेर काढण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी टॉन्ग म्हणजेच चिमट्यांचा वापर केला जातो. चिमट्याचा वापर करून कोणताही पदार्थ खाली न पडता सर्व्ह करू शकतो. अनेक लोकांना असे वाटते की चुमट्या वापर फक्त पदार्थांसाठी केला जातो. पण असे नसुम इथर कामासाठी देखील याचा वापर केला जातो.

उलटणे

चपाती, चिल्ला यासारखे पदार्थ उचलण्यासाठी किंवा उलटण्यासाठी चिमट्याचा वार केला जातो. तव्यावरून काहीही उचलताना हात जळू नये म्हणून चिमट्याचा वापर केला जातो. नुडल्स आणइ मोमोज उलटण्यासाठी चिमटे वापरले जातात.

मिक्स करणे

सलाद,नुडल्स,मंच्युरियन यासारखे पदार्थ मिक्स करण्यासाठी चिमटा परफेक्ट आहे. यामुळे नीट मिक्स करता येते. यामुळे पदार्थ खाली पडत नाही.

उंचीवरून पॅकेज काढणे

तुमची हाइट कमी असेल तर तुम्ही चिमट्याचा वापर करून उंटावर असलेले पॅकेज काढू शकता. तुम्हाला सिडी किंवा खुर्चीची गरज पडणार नाही.

गरम भांडी

वस्तू ठेवणे किंवा सर्व्ह करणे याशिवाय चिमट्याने भांडी देखील उचलु शकतो. चिमट्याच्या मदतीने तुम्ही गरम भांडे धरून उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज ठेवू शकता. यामुळे हात जळणार नाहीत.

ग्रिल करण्यासाठी

बार्बेक्यू ग्रिलमध्ये ठेवलेल्या गोष्टी अगदी सहजपणे उलटण्यासाठी चिमट्याचा वापर करू शकता. ग्रिलमध्ये शिजवलेले पदार्थ यामुळे जळत नाही. तसेच प्लेटमध्ये चिमट्याने सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda Table Tennis Tournament: फोंड्यात टेबल टेनिसचा थरार! 11 वर्षांखालील मुलींच्या उपांत्य फेरीत अनाया, शौर्या, त्विषाची दमदार एन्ट्री

India US Trade Deal: 'डील फायनल, पण सही नाही!' भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत पीयूष गोयल नक्की काय म्हणाले?

Durand Cup 2026: 'ड्युरँड कप' फुटबॉल स्पर्धा 25 जुलैपासून; अंतिम सामना 23 ऑगस्टला, 'या' पाच शहरांत रंगणार सामने

Dashank Yog 2026: 1 जुलैपासून सुरु होतोय 'दशांक योग'! 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; नोकरी-व्यवसायात दुप्पट वेगाने होणार प्रगती

माजोर्डाच्या पंचायत सचिवाला दणका; आयोगाने ठोठावलेला 25 हजारांचा दंड न्यायालयाकडून कायम, माहिती वेळेत न देणं पडलं महागत

SCROLL FOR NEXT