Kitchen Hacks: जुन्या स्टीलच्या ग्लासपासून तयार करा फ्लॉवर पॉट Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: जुन्या स्टीलच्या ग्लासपासून तयार करा फ्लॉवर पॉट

स्वयंपाक घरातील जुने स्टीलचे ग्लास फेकून देण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा.

दैनिक गोमन्तक

* फ्लॉवर पॉट

आपल्या घरात विवध आकारातील स्टीलचे ग्लास असतात. त्यातील अनेक स्टीलचे ग्लास आपण वापर नाही, म्हणून फेकून देण्याचा विचार करतो. जर तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल तर थांबा. कारण जुन्या स्टीलच्या ग्लासपासून तुम्ही सुंदर फ्लॉवर पॉट तयार करू शकता. तुम्हाला आवडेल त्या फुलांपासून सुंदर फ्लॉवर पॉट तयार करू शकता. यासाठी एक स्टीलचा ग्लास घ्यावा. त्यात पाणी टाकून तुम्ही तुमच्या आवडीचे फुले त्यात टाकू शकता. तुम्हाला जर ग्लासचीसजावट करायची असेल तर त्यावर रंगीबिरंगी काचेच्या टिकल्या किंवा रिबिन्स् लावून सजावट करू शकता.

* कॅन्डल होल्डर

कॅन्डल होल्डर तयार करण्यासाठी सर्वात प्रथम स्टीलचा ग्लास स्वच्छ करून घ्यावा. नंतर एक काचेचा ग्लास घ्यावा. नंतर स्टीलच्या ग्लासमध्ये काचेचा ग्लास ठेवण्यापूर्वी त्यात गोल्डन स्प्रे कलर टाकावा. त्यांनंतर काचेच्या ग्लासमध्ये सिल्वर स्प्रे कलर टाकावा. यानंतर कॅन्डल होल्डरच्या सजावटीसाठी तुम्ही बीड्सचा वापर करू शकता.

* पेन होल्डर

घरातील जुन्या स्टीलच्या ग्लासचा आपण पेन होल्डर म्हणून वापर करू शकतो. कसा ते जाणून घेवूया

कृती:

पेन होल्डर तयार करण्यासाठी तुम्ही विविध रंगाच्या रिबिनचा वापर करू शकता. स्टीलच्या ग्लासला लावून अधिक आकर्षक करू शकता. त्यावर काचेचे छोटे तुकडे सुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने जुन्या स्टीलच्या ग्लासपासून सुंदर पेन होल्डर तयार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT