Morning Breakfast Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast: पौष्टिक पदार्थांनी करा दिवसाची सुरुवात

रोज सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवायचे जाणून घ्या एक क्लिकवर संपूर्ण यादी

दैनिक गोमन्तक

रोज सकाळी काय नाश्त्यामध्ये काय बनवावे हा प्रश्न महिलांना नेहमीच पडलेला असतो. आम्ही आज तुम्हाला झटपट आणि चवदार पदार्थाबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ लहान मुलापासून ते मोठ्यांच्या आवडीचे आहेत.

Parathas

तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये कोणत्याही भाज्यापासून चवदार आणि पोषक असे पराठे तयार करू शकता.

Dosa

डोसा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असून तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये याचा आस्वाद घेऊ शकता.

Bhurjis

तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये भुर्जी चे अनेक प्रकार बनवू शकता. यामुळे दिवसाची सुरुवात पौष्टिक पदार्थाने करू शकता.

Smoothies & Shakes

तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये Smoothies & Shakes चे सेवन करू शकता. ज्या लोकांना वजन नियंत्रणात ठेवायचे त्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरेल.

Oats

तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचे सेवन करू शकता. हे चवदार आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT