Silver Peacock Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चांदीचा मोर घरात ठेवल्यास होतील आयुष्यात सकारात्मक बदल

ज्योतिषशास्त्रात चांदीला (Silver) शुभ धातू मानले जाते कारण त्याचा आपल्या आयुष्यावर (Life) सकारात्मक परिणाम होतो.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रात (Vastushtra) घरात किंवा आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. अनेकांच्या घरात कितीही कठोर परिश्रम केले तर यश मिळत नाही. अनेक लोक या समस्येला सामोरे जात असतात. वास्तुशास्त्रात आयुष्यात आणि घरात सकारात्मक (Positive) परिणाम घडून आणण्यासाठी चांदीच्या मोऱ्यांचे (Silver Peacock) फायदे सांगितले आहेत. (News about Silver Peacock)

मोर (Peacock) हा सर्वात सुंदर पक्ष्यापैकी एक आहे. हिंदू धर्मात मोर लक्ष्मी, संपत्तीची देवी आणि सरस्वती, विद्येची देवी आहे. वास्तुशास्त्रानुसार (Vastushtra) घरात चांदीचा मोर ठेवणे शुभ मानले जाते. तसेच जर नाचणारा मोऱ्यांची मूर्ती घरात ठेवल्यास घरात धन (Money) प्राप्ती होईल.

चांदीचा मोर घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. जसे की घरातील वाद किंवा वैवाहिक जीवनातील वाद हॉट असेल तर घरात चांदीचा मोर ठेवावे. यामुळे घरात प्रेम, शांती आणि सकारात्मकता निर्माण होते.

वास्तुनुसार ज्या लोकांच्या घरात आर्थिक समस्या असतील त्यांनी चांदीचा मोर घरात किंवा ऑफिसमध्ये (Office) आग्नेय दिशेला किंवा घरच्या तिजोरीमध्ये ठेवावे. यामुळे आर्थिक परिसिस्थिती सुधारण्यास मदत मिळते. चांदीचा मोर उत्तर दिशेला ठेवणे अधिक शुभ मानले जाते कारण या दिशेला कुबेरांचा वास असतो. तसेच तुम्ही देवघर आणि घरच्या बैठकीमध्ये सुद्धा चांदीचा मोर ठेवल्यास घरातील सदस्यांच्या करिअरमध्ये आणि आयुष्यात सुख-समृद्धी लाभते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT