Janmashtami 2021 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Janmashtami 2021: उपवास आणि नैवैद्याचे महत्व

जन्माष्टमीची अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

संपूर्ण देशात कृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami) सण हा मोठ्या उत्साहाने साजरा (Celebrate) केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री कृष्णाचा जन्म भाद्रपदातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता. यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू झाली आहे. बाळ गोपाळ यांना लोणी (Butter) खूप प्रिय आहे. यामुळेच त्यांना 'माखण चोर' या नावाने संबोधले जाते. भगवान श्री कृष्णाला मुरलीधर , बाल गोपाळ, कान्हा, कृष्णा, विष्णु, वासुदेव, मुरारी या सारख्या अनेक नावाने ओळखल्या जाते. जन्माष्टमीनिमित्य जाणून घेवूया उपवास आणि त्यांच्या आवडत्या पदार्थाचे महत्व.

जन्माष्टमीला (Janmashtami) रात्रभर जागरण करून बाळ गोपळचे भजन करतात. असे केल्याने भगवान कृष्ण प्रसन्न होतात. तसेच पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमीचा उपवास (Janmashtami fast) केल्याने अकाली मृत्यू येत नाही. जे लोक हा उपवास करतात. त्यांच्या घरी गर्भपात होत नाही. एका जन्माष्टमीचा उपवास हा हजार एकादशीचे उपवास करण्याइतकेच आहे. जर तुम्ही एकदशीचा उपवास करत नसल तर जन्माष्टमीचा उपवास नक्की करावा. यामुळे तुम्हाला लवकर यश प्राप्त होईल. असे आहेत जन्माष्टमीच्या उपवासाचे महत्व.

* लोणी बनवण्याची सोपी पद्धत

जन्माष्टमी हा सण प्रत्येकाच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. लोणी हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. हा पदार्थ तुम्ही विकत न आणता घरीच तयार करू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यात दुधावरची साय काढावी लागेल. नंतर ती चांगली घुसळून घ्यावे. थोड्या वेळाने ती साय घट्ट येणार. नंतर वेगळ्या भांड्यात पांढरे शुभ्र लोणी काढून घ्यावे. अशा प्रकारे तयार आहे बाळ गोपाळसाठी घरच्या घरी लोणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT