Taaj Mahal  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: भारतातील सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे

भारत देश विविधतेने नटलेला असल्याने विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे भेट देण्यास येतात.

दैनिक गोमन्तक

भारत देश विविध कला, संस्कृती,भाषा यासारख्या अनेक गोष्टींनी नटलेला आहे. यामुळे विदेशी पर्यटक (Tourist) भारताकडे आकर्षित होतात. वेगेवेगळ्या राज्यांमध्ये अनेक सुंदर ठिकाण आहेत जी तुम्हाला अनोखा अनुभव देवू शकतात. या ठिकाणाना भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. तुम्हाला जर रोषणाईने झगमगलेले ठिकाणं पहायचे असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.

Sri Harmandir Sahib

* गोल्डन टेम्पल, अमृतसर

या मंदिराचे सौंदर्य रात्रीच्या रोषणाईमध्ये अधिक खुलून येत. हे भारतातील सर्वात सुंदर स्मारकांपैकी एक आहे.

अंबा विलास पॅलेस, म्हैसूर

* अंबा विलास पॅलेस, म्हैसूर

म्हैसूरला जातांना म्हैसूर पॅलेसला नक्की भेट द्या. या ठिकाणी 100,000 पेक्षा जास्त दिव्यांनी उजळलेली आहे. हे ठिकाण भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

ताजमहाल

* ताजमहाल आग्रा

ताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. याचे सौंदर्य आजसुद्धा लोकांना आकर्षित करते. रात्रीच्या वेळी चंद्राच्या प्रकाशात या संगमरवरी वास्तुचे सौंदर्य आणखीनच वाढते.

व्हिक्टोरिया मेमोरियल, कोलकता

व्हिक्टोरिया मेमोरियल, कोलकता

कोलकाताला सिटी ऑफ जॉय म्हणूनही ओळखले जाते. व्हिक्टोरिया मेमोरिअल हे कोलकत्यामधील एका अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हिरव्यागार कुरणांमध्ये वसलेले हे संगमरवरी स्मारक अतिशय सुंदर आहे.रात्रीच्या वेळी याचे सौंदर्य आणखीनच वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT