Ignorance in Relationship : Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ignorance in Relationship : तुमचाही पार्टनर करतोय 'इग्नोर'? मग ही असू शकतात कारणे

Ignorance in Relationship : नातेसंबंधात असणे ही एक आनंददायी भावना आहे. पण कधीकधी यात दुरावा येऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

Ignorance in Relationship : नातेसंबंधात असणे ही एक आनंददायी भावना आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त दर्जेदार वेळ घालवायचा असते आणि आयुष्य उत्तम क्षणांनी भरायचे असते.

पण कधीकधी असे दिसून येते की पार्टनर अचानक तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो, आणि यामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ लागतो. यामागील कारण काय असू शकते आणि ते कसे सोडवता येईल ते इथे जाणून घेऊया. (Ignorance in Relationship)

  • नाराजी

जोडप्यांमध्ये सौम्य भांडणे आणि मतभेद होणे सामान्य आहे, परंतु एखाद्याबोलण्याची पद्धत आवडली नाही किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल, अशावेळी तो आपल्या जोडीदाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करू लागतो, नाराजी व्यक्त करतो. त्यामुळे कोणताही प्रश्न असला तरी तो सोडवला पाहिजे.

  • अटेंशन न मिळणे

प्रत्येकाला असे वाटते की जेव्हाही तो रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा त्याच्या पार्टनरने त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यावे, पण जेव्हा असे होत नाही तेव्हा समोरची व्यक्ती नाराज होऊ लागते आणि जोडीदाराचे लक्ष वेधण्यासाठी त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष करू लागते.

Ignorance in Relationship
  • स्वत:साठी वेळ न मिळणे

जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणीसोबत अधिकाधिक वेळ घालवायला आवडते, परंतु सतत एकमेकांसोबत चिकटून राहणे एखाद्या आवडत नाही. नात्यात दोघांना स्वत:चा वेळ मिळणेही गरजेचे आहे. तुम्ही त्या व्यक्तीला स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळ द्या.

  • अफेअर

जर तुमचा पार्टनर खूप दुर्लक्ष करत असेल तर त्या व्यक्तीचे दुस-या कोणाशी तरी अफेअर असण्याची शक्यता आहे. जेव्हा जेव्हा नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो तेव्हा पहिल्या जोडीदाराची आवड आपोआपच कमी होऊ लागते. याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT