High Heels घालण्याची आवड आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच! Dainik Gomantak
लाइफस्टाइल

High Heels घालण्याची आवड आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच!

हाय हिल्स घातल्याने आपली ऊंची (Hight) आणि लुक (Look) आकर्षक दिसतो

दैनिक गोमन्तक

अनेक महिलांना हाय हिल्स घालायला आवडतात.हाय हिल्स घालण्यासाठी तुम्हाला कोणत्याही परफेक्ट ड्रेसची आवश्यकता नसते. तुम्ही कोणत्याही ड्रेसवर हाय हिल्स (High Heels) घालू शकता. हाय हिल्स घातल्याने आपली ऊंची (Hight) आणि लुक (Look) आकर्षक दिसतो. पण हाय हिल्स (High Heels) आपल्या पायासाठी लाभदायी नाही. तुम्ही जर एखाद्या संमारंभात हाय हिल्स घालत असाल तर तुमच्या टाच दुखू शकतात. चला तर मग जणू घेवूया हाय हिल्सशी संबंधित काही गोष्टी

* तुम्ही दुहेरी टेप वापरू शकता. हे आपल्या पायाच्या तळांवर चिकटवा. ही ट्रिक वापरुन तुमच्या पायाला आराम मिळेल. तसेच तुमच्या पायाच्या वेदना देखील कमी होतील.

* पार्टीमध्ये आपण हाय हिल्स (High Heels) घालून जाणे पसंद करतो. पण अधिक काळ उभे राहिल्यामुळे टाच दुखायला लागतात. तेव्हा आपण हाय हिल्स काढून ठेवण्याचा विचार करतो. पण असे केल्यास पायावर सूज येवू शकते.

* हाय हिल्समध्ये तुम्ही इनसोल्स वापरू शकता. हे सिलिकॉन किंवा फॅब्रिकपासून बनलेले असते. यामुळे आपल्या पायल आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

SCROLL FOR NEXT