Hug Day Memes:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hug Day Memes: 'हग डे' चे मजेदार मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, सिंगल लोकही घेतील आनंद

सिंगल डे निमित्त सोशल मिडियावर मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.

Puja Bonkile

hug day memes valentine day funny memes viral on social media

व्हॅलेंटाइन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. व्हॅलेंटाइन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा दिवस कपल्ससाठी खुप खास असतो. या दिवशी एकमेकांना खास गिफ्ट किंवा सरप्राइज देऊन प्रेम व्यक्त केले जाते.

आज हग डे साजरा केला जात आहे. एकमेकांना मीठी मारून प्रेम व्यक्त केले जाते. पण जे लोक सिंगल आहेत ते हग डे कसा साजरा करतात याबाबत सोशल मिडियावर हग डे मीम्सचा पाऊस पडत आहे. या मीम्सचा आनंद सिंगल लोक देखील घेऊ शकता.

हग डे ला सिंगल लोकांनी काय करावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT