Good Health Habit, Healthy habits for kids Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Good Habits: लहान मुलांना लावा सकस आहार घेण्याची सवय

लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना सकस आणि पोषक आहार देणे आवश्यक असते.

दैनिक गोमन्तक

मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच त्यांना चांगले पोषण आहार देणे आवश्यक असते. पण त्यासाठी लहान मुलांना वेळेवर सकस आहार घेणे शिकवायला हवे. लहान मुले या सवयी स्वतः अनुभवून आणि मोठ्यांना पाहून शिकतात. मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी शिकवणे त्यांच्या आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असते. (Healthy habits for kids)

* एकत्र जेवण करणे

लहान मुलांना शिकवा की सर्वांनी एकत्र बसले पाहिजे. यासोबत तुम्ही लहान मुलांसमोर सर्व प्रकारच्या भाज्या खायला पाहिजे. एकत्र सोबत जेवण केल्याने ते मोबाइल आणि टीव्हीपासून दूर होतील.

* मुलांना योग्य पदार्थांची निवड करू द्या


आपण खात असलेल्या सर्व गोष्टी मुलांनीच खाव्यात असे नाही. लहान मुलांवर खाण्यासाठी जबरदस्ती करू नये. त्यांना आवडेल ते खावू द्यावे. यामुळे त्यांना कोणते पदार्थ योग्य आहे याची निवड करता येईल.

* तुमचे प्रयत्न सुरू ठेवा

लहान मुलांना निरोगी आणि पोषक आहार घेण्याची सवय शिकवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमचे प्रयत्न सोडू नका. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास मुलांच्या सवयीही बदलतील. कधी कधी जेवणात कोणती भाजी असावी हे मुलांना निवडू द्या. यामुळे ते जंक फूड खाणे टाळतील.

* गरज असेल तेवढे खायला द्यावे

लहान मुलाना गरज असेल तेवढेच खायला द्यावे. लहान मुलांना त्यांच्या भुकेनुसार एवयला शिकवावे. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT