Reuse Of Plastic Curd Box Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Reuse Of Curd Box: घरातील रिकामे दह्याचे डब्बे फेकून देण्याऐवजी 'असा' करा घरा घरगुती कामांसाठी वापर

How to Reuse Of Plastic Curd Box: तुमच्याही घरी दह्याचे जुने डब्बे असेल तर तुम्ही त्याचा घरातील इतर कामांसाठी देखील करू शकता.

Puja Bonkile

How to Reuse Of Curd Box: घरात अनेक वस्तु अशा असतात की ज्यांचा वापर पुन्हा करत नाही. अनेक वस्तु आपण निरोपयोगी म्हणून फेकून देतो.

तुम्ही दह्याचा डब्बा फेकून देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. कारण दह्याच्या रिकाम्या डब्ब्यांचा वापर तुम्ही घरगुती कामांसाठी करू शकता.

  • सामान ठेवण्यासाठी

रिकाम्या दह्याचे डब्बे पुन्हा वापरण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्ही यामध्ये कंगवा, ब्रश, पेन ठेऊ शकता. तुम्ही या डब्ब्याला रंग देऊन खास बनवू शकता.

  • सजावटीसाठी वापर

रिकाम्या दह्याचे डब्ब्याचा वापर सजावटीसाठी करू शकता. जर तुमच्या घरी अनेक दह्याचे रिकामे डब्बे जमा झाले असतील तर त्यांना आकर्षक रंग देऊ शकता. तसेच काचा लावून सुंदर सजावट करू शकता. घरात विविध ठिकाणी शो पिस म्हणून ठेऊ शकता.

  • बर्फासाठी दही कंटेनर पुन्हा वापरा

अनेक लोक फ्रिजमध्ये बर्फ ठेवतात.  यासाठी आइस ट्रेचा वापर करतात. तुम्ही रिकाम्या दह्याच्या डब्ब्यांचा देखील दही सेट करण्यासाठ करू शकता.

अनेक वेळा जास्त बर्फ लावण्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करतात नंतर बर्फ काढणे कठिण होते. अशावेळी तुम्ही दह्याच्या रिकाम्या डब्यांचा बर्फ लावण्यासाठी करू शकता.

  • रोप लावण्यासाठी

दह्याचे रिकामे बॉक्स तुम्ही रोपं लावण्यासाठी करू शकता. लहान रोपे लावण्यासाठी तुम्ही दह्याच्या बॉक्सचा वापर करू शकता. यासाठी सर्वात पहिले बॉक्स स्वच्छ करावा.

त्यात माती टाकावी. लाहन रोपं लावावे. तुम्ही ते घराच्या बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी ठेवू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT