Eggs  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: धुतलेल्या भाड्यांना अंड्याचा वास येतोय? मग वापरा 'या' ट्रिक

तुमच्या धुतलेल्या भाड्यांना अंड्याचा वास येत असेल तर ही ट्रिक नक्की वापरा.

Puja Bonkile

Kitchen Hacks: अंडी खाणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण ज्या भाड्यांमध्ये अंड्यापासून पदार्थ बनवला जातो त्या भाड्यांचा वास कितीही धुतले तरी जात नाही. त्यामुळे पुन्हा त्या भाड्यांमध्ये पदार्थ खाण्याची इच्छा राहत नाही. तुम्ही ही ट्रिक वापरून धुतलेल्या भाड्यांना लागलेला अड्यांचा वास कमी करू शकता.

  • बेसन आणि गरम पाणी

ही सिंपल ट्रिक वापरून तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. धुतलेल्या भांड्यातील अंड्याचा वास कमी करण्यासाठी तुम्हाला बेसन आणि गरम पाणी वापरावे लागेल. अंड्याचा वास येत असलेल्या भांड्यात बेसन लावावे आणि गरम पाण्याने धुवावे. यामुळे भांड्याला अंड्याचा वास येणार नाही.

  • लिंबाचा रस

लिंबाचा रस देखील अंड्याचा वास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तुमच्याही भांड्यांना धुतल्यानंतर अंड्यांचा वास येत असेल तर त्यावर लिंबाचा रस टाकावा. नंतर ते भांडे स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे भांड्याना अंड्याचा वास येणार नाही.

  • व्हिनेगर

भांड्याना अंड्याचा वास येत असेल तर तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. नंतर स्वच्छ पाण्याने भांडी धुवावी.

  • मिठाचे पाणी

भांड्याना येत असलेला अंड्याचा वास घालवण्यासाठी तुम्ही मीठाचा वापर करू शकता. यासाठी भांडी मीठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे अंड्याचा वास निघुन जाईल.

  • चहाचे पाणी

अंड्याचा वास येत असलेले भांडे चहाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवावे नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे अंड्याचा वास निघुण जातो. तुम्हीही वर सांगिलेले उपाय करू शकता.

  • अंडी खाण्याचे फायदे

अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

अंडी खाल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

मेंदुचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अंडी खाणे फायदेशीर असते.

अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

सकाळी नाश्त्यात अंडी खाल्याने वजन नियंत्रणात राहते.

पण लक्षात ठेवा अंडी योग्य प्रमाणात खावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT