Holi Special Recipe in Marathi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Special Recipe: 'ब्रेड गुलाब जामुन' चा घ्या आस्वाद

'ब्रेड गुलाब जामुन' अतिशय स्वादिष्ट आणि बनवण्यास सोपे आहे.

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला होळीच्या (Holi) दिवशी गुजिया आणि पुरणपोळी खाऊन कंटाळले असला तर या होळीला ब्रेड गुलाबजामुन बनवून पहा. ब्रेड गुलाब जामुन (Bread Gulab Jamun) अतिशय स्वादिष्ट आणि बनवण्यास सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी ब्रेड गुलाब जामुन बनवण्याच्या टिप्स. (Holi Special Recipe in Marathi)

* साहित्य

8 ते 10 ब्रेड स्लाइस

2 चमचे मलाई

अर्धा कप दूध

1 कप तूप

1 टीस्पून मैदा

1 कप साखर

1 टीस्पून विलायची पावडर

कृती

ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी सर्वात आधी ब्रेड बारीक करून घ्यावे. यानंतर यामध्ये मलाई घालून चांगले मिक्स करावे. नंतर या मिश्रणामध्ये मैदा आणि दूध टाकावे आणि चांगले मिक्स करावे. नंतर या मिश्रणाचे छोटे गुलाब जामुन बनवावे. एका कढईमध्ये तुप टाकून गरम होऊ द्यावे, नंतर याट् गुलाब जामुन डिप फ्राय करून घ्यावे. साखरेचा पाक बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप पाण्यात साखर टाकून शिजू द्यावे. नंतर हे थोडे घट्ट आल्यावर गॅस बंद करावे. या तयार पाकामध्ये गुलाबजामुन टाकावे. गुलाबजामुनचि चव वाढवण्यासाठी तुम्ही केसर आणि सुकामेवा देखील टाकू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT