Fruits Storage Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

फळांना फ्रेश ठेवायचे असेल तर काय करावे, वाचा एका क्लिकवर

फ्रेश खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ते फ्रेश कसे ठेवावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Fruits Storage Tips: निरोगी राहण्यासाठी फ्रेश फळ आणि भाज्या खाणे गरजेचे असते. ण अनेकदा फळे घरी आणल्यावर ती मार्केटमधल्यासारखी फ्रेश दिसत नाही. ते एक-दोन दिवसांनी फळ खराब होऊ लागतात आणि फळे फेकुन देतो. तुम्ही खुप फळ आणल्यावर ती खराब होतात.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फळ फ्रेश ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

एव्होकॅडो

एव्होकॅडो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे फळ फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता. थंड वातावरणात फळ आठवडाभर फ्रेश राहू शकते.

सफरचंद

सफरचंद फ्रेश ठेवण्यासाठी प्लाास्टिकच्या पिशवा वापरावी. सफरचंद आधीच धुवून ठेवू नये. सफरचंद खाण्यापुर्वी धुवावे. सफरचंद चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका.

केळी

केळी फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. यासाठी केळी स्वच्छ पाण्याने धुवावे नंतर त्यांचे देठ प्लाास्टिकमध्ये गुंडाळावे. यामुळे केळी खराब होणार नाही.

नॉर्मल वातावरणात ठेवावी ही फळ

टोमॅटो, पपई यासारखी फळ तुम्ही नॉर्मल वातावरणात ठेऊ शकता. यामुळे ते खराब होणार नाही. काही दिवस खाण्यायोग्य ही फळ राहतात.

दोन फळे एकत्र ठेवणे टाळावे

फळे फ्रिजमध्ये फ्रेश ठेवण्यासाठी लहान छिद्रे असलेली प्लास्टिकची पिशवी वापरावी. त्यामुळे फळातील ओलावा सहज बाहेर येऊ शकतो. तसेच चुकूनही दोन फळे एकत्र ठेवू नका. प्रत्येक फळासाठी स्वतंत्र प्लास्टिक पिशवी ठेवावी. यामुळे ही फळे दीर्घकाळ फ्रेश राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT