Daily योग: Adho Mukha Svanasana Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily योग: अधो मुखश्वानासन कोणीही करू शकतं

Daily योग: अधो मुखश्वानासन हे अत्यंत सहजसोपं आसन आहे.

दैनिक गोमन्तक

Daily Yoga: अधो मुखश्वानासन हे अत्यंत सहजसोपं असून कोणीही ते करू शकतं. यासाठी सर्वात आधी सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. नंतर हळूहळू खाली वाका आणि शरीराचा आकार उलट्या 'V' प्रमाणे होईल अशाप्रकारे हात आणि पायांमध्ये अंतर ठेवा. यावेळी हात आणि पाय ताठ राहतील याची काळजी घ्या. दोन्ही पाय थोडे जवळ घ्या आणि दोन्ही हातांमध्ये पुरेसे अंतर ठेवा. या स्थितीत काही वेळ थांबा आणि पुन्हा पूर्वस्थितीत या. थोड्या वेळाने हीच क्रिया पुन्हा करा. (How to do Adho Mukha Svanasana)

अधो मुखश्वानासन करण्याचे फायदे-

  • - या आसनाने स्नायू मजबूत होतात.

  • - शरीराला चांगला ताण मिळतो.

  • - शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.

  • - पाठीच्या कणाची लवचिकता वाढते.

  • - छातीच्या स्नायूंना बळकटी येते आणि फुफ्फुसांची क्षमता वाढण्यास मदत होते.

  • - मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होतो.

  • - डोकेदुखी, झोपेची समस्या आणि थकवा दूर करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT