How to change photo Quality  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

स्मार्ट गॅजेट्समध्ये वाढवा पिक्चर क्वालिटी; अशी करा सेटिंग

स्मार्ट गॅजेट्समध्ये टिव्हीच्या तुलनेत पिक्चर क्वॉलिटी चांगली नसते. तुम्हाला जर बेस्ट पिक्चर क्वॉलिटी हवी असेल तर ही सेटिंग करावी लागेल.

Puja Bonkile

How to change photo Quality

डिजीटलयुगात लोकांचे टिव्ही पाहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण मोबाईलवर सर्वच अपडेट मिळतात. आजकाल सर्व टीव्ही चॅनेल हे डिजिटल झाले आहेत. ते सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपस्थित आहेत. जर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर टीव्ही चॅनेल पाहत असाल, तर तुम्हाला पिक्चर क्कॉलिटी चांगली मिळत नाही. पिक्चर क्कॉलिटी चांगली हवी असेल तर तुम्हाला काही सेटिंग करावी लागेल.

  • सेटअप बॉक्स किंवा दुसरे अॅप्स ऑन ठेवावे

जर तुम्ही डीटीएच ऐवजी टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी Airtel XStream किंवा Jio Setup Box वापरत असाल, तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन पिक्चर क्वालिटी वाढवू शकता. अनेक वेळा असंही होतं की सेटअप बॉक्स आधीच ऑटो मोडमध्ये असतो पण नंतर पिक्चर क्वालिटी चांगली दिसत नाही. अशावेळी तुम्ही सेटअप बॉक्सला HDMI केबलने कनेक्ट करून स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करू शकता. यानंतर, तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन मॅन्युअली रिझोल्यूशन बदलू शकता.

तुम्ही OTT अॅप्सद्वारे टीव्ही चॅनेल किंवा इतर प्रोग्राम पाहत असाल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन त्यांची क्वॉलिटी देखील बदलू शकता. YouTube आणि इतर अॅप्स 1080p, 720P, 360P इत्यादी मध्ये व्हिडिओ पाहण्याची सुविधा देतात.

व्हिडिओचे रिझोल्यूशन वाढवल्यानंतर डिस्प्ले सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही टीव्हीचे रिझोल्यूशन देखील बदलू शकता. तुम्ही डिस्प्ले सेटिंग ऑटो मोडमध्ये ठेऊ शकता. यामुळे ते व्हिडिओनुसार आपोआप अॅडजस्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa visit: भाजपच्या हालचालींना वेग; अमित शहा 7 सप्टेंबरला गोव्यात, बी. एल. संतोषही पुढील महिन्यात दौऱ्यावर

Sexual Assault Case: 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, खोर्ली-म्हापशात घृणास्पद कृत्य; स्थानिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या दिलं ताब्यात

Horoscope: रवि प्रदोष आणि मासिक शिवरात्रीचा दुहेरी योग! 'या' राशींवर महादेवांची विशेष कृपा, यश-समृद्धीचे संकेत

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

SCROLL FOR NEXT