Stuffed Bun Pizza Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stuffed Bun Pizza: घरीच बनवा झटपट स्टफ्ड बन पिझ्झा

तुम्ही स्टफ्ड बन पिझ्झा ट्राय केला का?

दैनिक गोमन्तक

Tea Time Snacks Recipe: लहान मुले असो वा मोठे प्रत्येकालाच पिझ्झा खाण्याचे वेड असते. जेव्हा जेव्हा आपल्याला आम्हाला पिझ्झा खावासा वाटतो तेव्हा आपण ते ऑर्डर करतो.

पण तोच पिझ्झा बाहेरून खाण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही स्टफ्ड बन पिझ्झा घरीच बनवू आस्वाद घेउ शकता. ते बनवायला सोपो आहे. सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे परफेक्ट स्नॅक्स आहे.

  • स्टफ्ड बन पिझ्झा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- पाव

- कांदा

- शिमला मिर्ची

- स्वीट कॉर्न

- टोमॅटो

- पिझ्झा सॉस

- चीज क्यूब्स

- चीज स्लाइस

- चिली फ्लेक्स

- ओरेगॅनो

- मीठ

- बटर

  • स्टफ्ड बन पिझ्झा बनवण्याची कृती

स्टफ्ड बन पिझ्झा बनवण्यासाठी तुम्ही बर्गर पाव वापरु शकता. आता बन म्हणजेच पाव मध्यभागी गोल कापून त्यात पोकळी तयार आहे. कापलेला पाव एका बाजूला ठेवा. रिकामा करा आणि बाजूला ठेवा. स्टफिंग तयार करण्यासाठी कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो बारीकचिरून घ्या.

आता स्वीट कॉर्न उकळवून बाजूला ठेवा. आता या सर्व गोष्टी एका भांड्यात ठेवा आणि त्यात चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, मीठ आणि पिझ्झा सॉस घाला. नंतर ते चांगले मिक्स करा. ते बनवण्यासाठी बनमध्ये चीज स्लाइस ठेवा आणि नंतर तयार केलेले भाज्यांचे स्टफिंग बन वर ठेवा. त्यावर चीज किसून घ्या.

आता बन बेक करा किंवा तव्यावर भाजून घ्या. ते आणखी टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही त्यात चीज आणि मेयोनीज घालू शकता. तसेच तुमच्या आवडीच्या टॉपिंग सुद्धा टाकू शकता. काही मीनिटात तुमचा पिझ्झा तयार होईल. गरमा गरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT