Kitchen Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: कुकिंग गॅसची बचत कशी कराल,वापरा 'या' सिंपल ट्रिक्स

कुकिंगच्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही गॅसची बचत करू शकता.

Puja Bonkile

Kitchen Hacks: आपण दिवसातून अनेक वेळा कुकिंग करत असतो. घरगुती सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे अनेक वेळा आपण चिंतेत होतो. आपण काही टिप्स फॉलो करून घरगुती गॅसचा वापर कसा कमी करू शकतो. यामुळे तुम्हाला एक गॅस 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकेल.

पदार्थ झाकन ठेऊन शिजवावे

आपण झाकून पदार्थ शिजवले पाहिजे. जर तुम्ही पदार्थ झाकून ठेवले नाही तर ते शिजायला जास्त वेळ लागेल. त्यामुळे गॅसचा वापरही वाढतो. पदार्थ झाकूनच शिजवले पाहिजे हे लक्षात ठेवा. याच्या मदतीने तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. यामुळे गॅसचा वापरही कमी होतो आणि पदार्थ लवकर आणि चवदार बनते.

Cooking Tips

प्रेशर कुकर वापरावा

जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवले तर तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. प्रेशर कुकरमध्ये कोणतीही गोष्ट पटकन शिजवता येते. तुम्ही तांदूळ आणि डाळी यासारख्या गोष्टी प्रेशर कुकरमध्येच शिजवा. यामुळे तुम्ही तुमच्या घरगुती गॅसची बरीच बचत करू शकता. घरगुती गॅसच्या दरात सध्या अचानक वाढ होत आहे. तुमचा वापर योग्य नसेल तर तुमचे संपुर्ण बजेट बिघडू शकते. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

गॅसची स्पीड जास्त ठेऊ नका

घाईघाईत स्वयंपाक केल्याने अनेकजण गॅस स्पीडवर ठेवतात. त्यामुळे पदार्थ लवकर आणि चविष्ट होत नाही. मात्र, यामुळे केवळ गॅस वाया जातो. तुम्हालाही गॅसचा वापर कमी करायचा असेल तर तुमच्या या सवयीकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमचा महागडा गॅसही वाचवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT