Homeopathy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

'या' पाच प्रकारच्या आजारांवर होमिओपॅथी उपचार फायदेशीर

होमिओपॅथीमध्ये सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे.

दैनिक गोमन्तक

अनेकवेळा पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानंतरही निरोगी व्यक्तीही आजाराला बळी पडतात. अनेक वनस्पती आणि नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेले सप्लिमेंट्स होमिओपॅथीमध्ये विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी दिले जातात, ज्यामुळे अनेक आजारांचे लक्षणे दूर होतात. होमिओपॅथिक औषध विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वनस्पती आणि खनिजे यासारख्या नैसर्गिक पदार्थांचा लहान डोस वापरतो. या प्राचीन पद्धतीने ताप, खोकला, संधिवात आणि मधुमेह यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात.

* ऑटो-इम्यून रोग (Auto-immune Diseases)
यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हे संधिवात, सेलिआक रोग, स्जोग्रेन्स सिंड्रोम, अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस, अलोपेसिया या आजारांवर होमिओपॅथिक औषधी फायदेशीर ठरतात.

* डीजनरेटिव्ह रोग (Degenerative Diseases)
यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील ऊती किंवा शरीराचे विविध भाग काम करणे थांबवतात. यामध्ये ऑस्टियोआर्थरायटिस, कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांचा समावेश आहे.

* मासिक पाळीचे विकार मासिक (Menstrual Diseases)
मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. डिसमेनोरिया, मेनोरेजिया, अमेनोरिया, प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम यासारख्या आजारांचा समावेश होतो.

* मानसिक रोग (Psychiatric Diseases)
यामध्ये व्यक्तीच्या विचारांवर, भावनांवर, वागणुकीवर किंवा मूडवर नकारात्मक परिणाम होतो. यामध्ये ऑटिझम, बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन इत्यादी आजारांचा समावेश होतो.

* संसर्गजन्य आजार (Acute or seasonal Diseases)
बदलत्या हवामानानुसार अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात. यामध्ये ताप, सर्दी, घशाचा संसर्ग, जुलाब, फ्लू, ऍलर्जी इत्यादी आजार होमिओपॅथीच्या औषधांनी बरे होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT