Home Remedies: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies: जेवण केल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते? करा हे 5 उपाय

तुम्हाला जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर या गोष्टीं ठेवा लक्षात.

Puja Bonkile

Home Remedies For Stomach: अनेक लोकांना जेवण केल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते. तसेच अलेक लोकांना गॅसची समस्या जाणवते. यामुळे भूक न लागणे, उलट्या किंवा मळमळ होणे अशा समस्या जाणवते. तर अनेक लोकांना वारंवार ढेकर येतात. अनेक लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

तज्ञांच्या मते असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे तुमच्या या समस्या दूर होऊ शकतात.

  • आलं

पोट फुगी आणि गॅसच्या समस्येवर आलं हा एक उत्तम पदार्थ आहे. यामध्ये असलेले गुणधर्म या समस्येवर मात करते. आल्यामध्ये झिंगिबेन नावाचे एंजाइम देखील असते, जे पाचन आरोग्यास मदत करते. तुम्ही आल्याचा चहा घेऊ शकता.

  • पपई

पपई पोटाच्या समस्यावर रामबाण उपाय आहे. पपई खाल्याने पचन संस्था सुरळित कार्य करते. फळामध्ये पॅपेन नावाचे एंजाइम असते, जे अन्नातील प्रथिने तोडण्यास मदत करते.

  • बडीशेप

जेवणानंतर बडीशेप खाणे सामान्य आहे. जे लोक जेवणानंतर बडीशेप खातात त्यांचे पचन चांगले राहते. कारण बडीशेप केल्याने पचन सुधारते.

  • दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. ते हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करून आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते शरीराला आतून थंड करते. ब्लोटिंग आणि गॅस सारख्या समस्या टाळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. जेवणात नेहमी दह्याता समावेश करावा.

  • पुदिना

पुदिना खाल्याने पचन सुधारते. तसेच पुदिना खाल्याने अॅसिडिटि आणि गॅसची समस्या दूर होतात. तुम्ही पुदिन्याचा चहा देखील घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT