Holi 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi 2024: भांगाच्या हँगओव्हरपासून मुक्ती मिळवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

Holi 2024: तुम्हालाही भांगचा हँगओव्हर कमी करायचा असेल तर स्वयंपाकघरातील काही पदार्थ वापरू शकता.

Puja Bonkile

holi 2024 how to get rid from bhang hangover

यंदा होळी 25 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. ज्याची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होते. बाजारात रंग, पिचकारी यासारख्या गोष्टींनी भरून जाते. यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे घरी विविध प्रकारचे पदार्थ बनविले जातात.

अतिथींचे स्वागत गोड, खारट आणि मसालेदार चवींनी केले जाते. या रंगांच्या सणामध्ये भांगाचेही वेगळे महत्त्व आहे, पण भांगाचा हँगओव्हर कमी करण्यासाठी पुढील घरगुती पदार्थांचा वापर करू शकता.

  • लिंबू पाणी

लिंबू पाणी भांग, दारू यासारख्या पदार्थांचा हँगओव्हर कमी करण्यास मदत करतो. बरं, फक्त लिंबूच नाही, यासाठी तुम्ही संत्री, मोसंबी यांसारख्या कोणत्याही लिंबूवर्गीय फळांचे सेवन करू शकता. लिंबू कापून फोड चाटणे किंवा किंवा कोमट पाण्यात मिक्स करून पिणे, दोन्ही फायदेशीर आहेत.

  • तूप किंवा बटर

तूप किंवा बटरचे सेवन करून तुम्ही भांचे हँगओव्हर कमी करू शकता. जर कोणाला हँगओव्हर झाला असेल पण तुप किंवा बटर खाऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही कोणत्याही पदार्थात टाकून खाऊ शकता. तुम्ही दुध, चपाती किंवा इतर अनेक पदार्थांमध्ये मिक्स करून खाऊ शकता.

आलं

भांगाच्या हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठीही आलं खूप उपयुक्त आहे. यासाठी आल्याचा छोटा तुकडा घेऊन त्याची साल काढावी. ते तोंडात ठेवा आणि दातांनी हळूवारपणे दाबावे. यामुळे त्याचा रस शरीरात पोहोचेल. एकदम खाऊन पाणी पिणे टाळावे.

नारळ पाणी

नारळ पाणी पिणे आरोग्यदायी असते. नारळ पाणी प्याल्याने शरीराला, त्वचेलाच नाही तर भांगचा हँगओव्हर कमी करण्यास मदत करतात. यासाठी नारळ पाणी फ्रेश प्यावे. यामध्ये खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असतात. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT