Valentines Day 2022  Twitter
लाइफस्टाइल

Valentines Day 2022: सिंगल लोकांच्या चेहऱ्यांवर आणले भन्नाट मीम्सने हसू

व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

आज व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा केला जात आहे. हा दिवस प्रेम व्यक्त कर्णीसाठी साजरा केला जातो. परंतु मीम्स बनवणाऱ्यांसाठी या दिवस खास आहे. दरवर्षी व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) जवळ आला की सोशल मिडीयावर (Social Media) मीम्स आणि विनोदांचा वर्षाव होतो. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीना हे मजेशीर मीम्स (Memes)पाठवून व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

SCROLL FOR NEXT