Weeding Destinations Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कोरोना काळात लग्नाचा विचार करतायं ही 6 ठिकाणे आहेत उत्तम Wedding Destinations

तुम्ही जर दरवर्षी गोव्याला भेट देत असाल तर हे ठिकाण लग्न करण्यासाठी उत्तम ठरेल.

दैनिक गोमन्तक

देशांत सध्या कोरोना जवळजवळ नियंत्रणात येत आहे. त्यामुळे अनेक शहरांमधील निर्बंध हळूहळू कमी होत आहेत. आता लग्न समारंभालासुद्धा सुरुवात झाली आहे. तुम्हाला जर तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवायचा असेल तर जाणून घ्या या प्रसिद्ध ठीकानांबद्दल.

गोवा

तुम्ही जर दरवर्षी गोव्याला भेट देत असाल तर हे ठिकाण लग्न करण्यासाठी उत्तम ठरेल. तुम्ही येथे 3 ते 4 लाखाच्या बजेटमध्ये चांगले लग्न करू शकता.

* महाराष्ट्र

महाराष्ट्रातील लवासा हे ठिकाण हिरव्यागार झाडांनी वेढलेले नयनरम्य ठिकाण आहे. जर तुम्ही महाराष्ट्रत किंवा या राज्याच्या जवळपासच्या भागात राहत असला तर हे ठिकाण तुमच्यासाठी बजेटमध्ये बसणारे वेड्डिंग डेस्टिनेशन ठरेल.

* केरळ

केरळमधील कोवलव हे एक खूप सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही 10 ते 25 लाखाच्या बजेटमध्ये लग्न करू शकता.

* शिमला

हिमाचल प्रदेशमधील शिमला हे एक सुंदर ठिकाण आहे. जर तुम्हाला डोंगर आणि पर्वत आवडत असतील तर तुम्ही 10 ते 12 लाखाच्या बजेटमध्ये लग्नाचे नियोजन करू शकता.

* मध्य प्रदेश

तुमच्याकडे जर राजस्थान किंवा उदयपूरसाठी पुरेसे बजेट नसेल तर तुम्ही शाही लग्नासाठी मांडू येथे जाऊ शकता. हा एक उत्तम पर्याय आहे कारण येथे 20 ते 30 लाखाच्या बजेटमध्ये छान लग्न करू शकता.

* कर्नाटक

तुम्हाला जर बोहो थीम असलेले लग्न करायचे असेल तर कर्नाटकमधील गोकर्ण हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरेल. तसेच येथे लग्न करणे तुमच्या बजेटमध्ये असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT