Nose Hair Wax Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nose Hair Wax: 'नोज वॅक्स' करणे त्वचेसाठी किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांचे मत

नाकातील केस काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वॅक्समुळे संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Puja Bonkile

Nose Wax: सुंदर दिसण्याची मुली अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. अनेक महिला त्यांच्या चेहऱ्याकडे खूप लक्ष देतात. स्किन केअर रूटिनमध्ये महिला हात आणि पायांवरचे केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर करतात. पण अशा काही महिला आहेत ज्या नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर करतात. पण तज्ञांच्या मते असे करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.

मिररच्या अहवालानुसार डॉक्टरांनी महिला आणि पुरुषांना नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर न करण्याचा असा सल्ला दिला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर केल्यास नाकामध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो. याला नेजल वेस्टिबुलिटिस असे म्हणतात. इतकंच नाही तर त्यामुळे जळजळ, खाज यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्येवर अनेक उपाय आहेत.

  • नकातील केस काढल्यास संसर्ग होण्याचा धोका

नाकातील केस हवेतील धुळीचे कण आणि जंतु शरीरात जाण्यापासून रोखतात. डॉ. निकोल एरोनसन याच्या मते, नाकातील केस काढल्यास हवेतील धुळीचे कण आणि जंतु थेट शरिरात प्रवेश करतात. यामुळे आपल्याला श्वसनाचे आजारा निर्माण होऊ शकतो.

  • नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंगऐवजी ट्रिमिंगचा वापर करावा

वॅक्सिंग केल्याने नाकातील केस मुळापासून नष्ट होतात. यामुळे हवेतील धोकादायक जंतु शरीरात जातात. यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला नाकातील केसांचा काही त्रास होत नसेल तर वॅक्सिंग न करता तुम्ही ट्रिमिंगचा वापर करू शकता. यामुळे कोणताही त्रास होणार नाही. तसेच कोणताही संसर्ग होण्याचा धोकाही कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT