Healthy Breakfast, Healthy breakfast ideas in Marathi, Summer Healthy Breakfast, Morning breakfast ideas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Breakfast: 'या' सुपरफूडने करावी दिवसाची सुरुवात

निरोगी राहण्यासाठी उन्हाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी या सुपरफूडचे करावे सेवन.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये काय करावे हा प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि झटपट तयार होणारे पदार्थ सांगणार आहोत. पोषक आणि सकस आहार घेणे निरोगी आरोग्यासाठी चांगले असते. (Healthy breakfast ideas)

भिजलेले बदाम:

सकाळी उपाशी पोटी पाण्यात भिजवलेले बदाम खाणे आरोग्यदायी असते. यामुळे स्मरणशक्ती वाढते. तसेच जीममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी हा सकाळचा नाश्ता फायदेशीर ठरतो.


पपई:

दिवसाची सुरुवात पपईने (Papaya) केल्यास आरोग्य चांगले राहते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आहे फायबर असते. यामुळे आपली पचन संस्था सुरळीत कार्य करते. पपईचे सेवन आणि नाश्ता यामध्ये 45 मिनिटांचे अंतर ठेवावा.

टरबूज:

उन्हाळ्यामध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी युक्त फळांचे सेवन करावे. याउले शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. टरबूजमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 यासारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच टरबूजचे सकाळी उपाशी पोटी सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

* हिरव्या पालेभाज्यांचा रस

हिरव्या पालेभाज्यांचा रस सकाळी उपाशी पोटी पिळयास अनेक फायदे होतात. ज्या लोकांना आपल्या वाजनावर नियंत्रण ठेवाव्याचे आहे त्यांनी नियमितपणे हा ज्यूस घ्यावा. यात तुम्ही गाजर, बीटरूट आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. हा ज्यूस पाचक असून त्वचा आणि केसांसाठी फयदेशीर ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT