Oats Idli, Healthy Breakfast Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Breakfast: सकाळच्या नाश्त्यात घ्या ओट्स इडलीचा आनंद

सकाळच्या नाश्त्यात ओट्स इडली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

दैनिक गोमन्तक

सकाळच्या नाश्त्यात (Breakfast) सकस आणि पोषक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहते. सकाळच्या नाश्त्यात पोहे, उपमा खाऊन तुम्ही जर बोर झाले असाल तर ओट्सपासून बनवलेली इडली (Oats Idli) नक्की ट्राय करून पहा. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा असून झटपट तयार होतो (Healthy Breakfast Tips)

2 कप ओट्स

1 कप दही

1 चमच मोहरी

1 चमच तेल

1 किसलेला गाजर

1 चमच बारीक चीरलेली हिरवी मिरची

1 चमच उडीद डाळ

1 चमच चणा डाळ

1 चमच हळद

गरजेनुसार मीठ

सर्वात पहिले ओट्स तव्यावर तपकिरी होइपर्यंत भाजून घ्यावे आणि नन्यत्र मीक्षर मध्ये बारीक करून घ्यावे. नंतर एक कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवावे, नंतर यात मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ घालून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, धणे आणि किसलेला गाजर टाकावा. नंतर हळद मिक्स करावे. नंतर हे मिश्रण ओट्सच्या मिश्रणात मिक्स करावे. नंतर यामध्ये दही घालून एकजीव इडलीसारखे पीठ तयार करावे. या पिठामध्ये पाणी टाकू नये. इडली पात्राला तेल लावून हे मिश्रण टाकावे. आणि 15 मिनिटेसाठी गॅसवर शिजू द्यावे. 15 मिनिटानंतर इडली बाहेर काढावी आणि कांदा चटणीसह सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT