fruits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: 'ही' फळे खाल्ल्यानंतरही चुकूनही पिऊ नका पाणी

फळ खाल्याने आरेग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहते पण फळ खाल्यावर पाणी पिउ नये.

दैनिक गोमन्तक

पाणी पिणे  किंवा फळे-मेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु ते खाताना किंवा खाल्ल्यानंतर अनेक वेळा आपण अशा काही चुका करतो, ज्या फायद्याऐवजी हानिकारक ठरतात. 

खरे तर असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे न केल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

स्ट्रॉबेरी

अनेकांना स्ट्रॉबेरी खायला आवडते पण ते खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. खरं तर स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिक साखर आढळतात. हे खाल्ल्यानंतर पोटात अॅसिड आढळते. पाणी प्यायल्याने पोटात गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते आणि पोटदुखीही होऊ शकते.

दूध

दूध पिल्यानंतर पाणी पिणे टाळावे. दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया बिघडते. पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी होईल आणि पचनामध्ये समस्या निर्माण होईल.

 जांभूळ

जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास आजारी पडू शकतो.

apple And watermelon

सफरचंद

सफरचंदात (Apple) भरपूर फायबर आढळते. हे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. पण सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास ते तुमच्या आतड्यांपर्यंत पोहोचते.

 टरबूज

जर तुम्ही टरबूज (Watermelon) खात असाल तर चुकूनही त्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे तुमचे पोट फुगते आणि पाचक रस पातळ होतो. यामुळे अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात.

 भुईमूग

शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास ते तुमच्या आरोग्याला (Health) हानी पोहोचवू शकते. शेंगदाणा तेल भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे कफ आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: आरक्षणाचा ऋतू की राजकारणाचा?

Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक, जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

VIDEO: बंगळुरूमध्ये धक्कादायक प्रकार! जबरदस्तीने घरात शिरला डिलिव्हरी बॉय; महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्... पाहा व्हिडिओ

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

SCROLL FOR NEXT