Pregnancy Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy Tips: गरोदरपणात 'या' गोष्टींचे सेवन केल्यास वाढेल मुलांची स्मरणशक्ती

गरोदरपणात आहाराची काळजी घेतल्यास मुलांच्या स्मरणशक्ती वाढण्यास होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमन्तक

गर्भधारणेचा काळ हा खूप नाजूक आणि सुंदर असतो. या काळात महिलांना त्यांच्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. कारण, बाळाला आईच्या आहारातूनच पोषण मिळते. ज्यापासून बाळाचा विकास होऊ शकतो. अनेक महिलांना मासे खायला आवडतात, पण या काळात त्यांनी मासे किती खावे याबाबत त्यांना माहिती नसते. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते मासे खूप पौष्टिक असतात. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्या आहारात माशांचा समावेश नक्की करावा. पण गर्भवती महिला सर्व प्रकारचे मासे खाऊ शकतात का? याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Pregnancy Tips news)

गर्भवस्थेत (Pregnancy) तुम्ही मासे खाऊ शकता. पण तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक निवडावे लागतील. तसेच त्याचे प्रमाणही कमी करावे लागेल. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या बाळाला अनेक पोषक तत्वांची गरज असते. जे माशांमध्ये (Fish) मुबलक प्रमाणात असतात.

माशाच्या तेलात ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार दूर राहतात. Omega-3 बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. गरोदर महिलांना मासे फक्त कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच गरोदर महिलांनी त्यांच्या आहारात (Diet) माशांच्या प्रमाणाची काळजी घेतली पाहिजे.

मासे खाण्याचे फायदे ?

माशांमध्ये पोषक घटक भरपूर असतात. जे गर्भाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे अमीनो आम्ल असते. तसेच माशांमधून जे प्रोटीन मिळते त्यातून तुमच्या बाळाचे केस, हाडे, त्वचा आणि स्नायूंसाठी पेशी तयार करण्यात मदत होते. त्याचबरोबर मासे खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT