Liver Transplant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Liver Transplant केल्यानंतर करा 'या' 5 सोप्या गोष्टी

लिव्हर ट्रांसप्लांटेशनमुळे पिडित व्यक्तीला जीवदान मिळते.

Puja Bonkile

Liver Transplant: लिव्हर ट्रांसप्लांट एक मेडिकल प्रोसेस आहे. यामध्ये खराब झालेल लिव्हर काढून टाकले जाते आणि डोनरकडून निरोगी लिव्हर बदलले जाते. लिव्हर ट्रांसप्लांट अशा लोकांसाठी केले जाते ज्यांचा आजार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे .

तज्ञांच्या मते लिव्हर ट्रांसप्लांट केल्याने माणसाचा जीव वाचतो. परंतु त्याचे फायदे असले तरी काही तोटे देखील आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

  • काम करू शकता

तज्ञांच्या मते, लिव्हर ट्रांसप्लांटनंतर रूग्ण सामान्य काम करू शकतो. तसेच लिव्हर ट्रांसप्लांटमुळे अनेक समस्या देखील होतात.

  • लिव्हर ट्रान्सप्लांटचे तोटे

ट्रान्सप्लांट करताना रक्तत्राव, संसर्ग यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. हे टाळण्यासाठी औषधे घेतो त्याचा परिणाम शरीरावर होतो. यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे.

  • वेळेवर तपासणी करावी

लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतर लिव्हर व्यवस्थित काम करत आहे की नाही याची तपासणी करावी. यामुळे कोणतीही समस्या येणार नाही. तसेच काही समस्या असल्यास औषधांमध्ये बदल करता येईल.

  • संतुलित आहार घ्यावा

संतुलित आहार घेतल्यास लिव्हरचे आरोग्य देखील चांगले राहते. लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर वेळेवर आणि पोषक आहार घ्यावा. यामुळे लिव्हरचे आरोग्य चांगल राहते.

  • योगा

योगा करणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर सोपे योगा केल्याने त्याचे काम कुरळित कार्य करते.

  • मद्यपान आणि धूम्रपान टाळावे

लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळावे. यामुळे आरोग्य निरोगी राहते. तसेच स्वच्छतेची देखील काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT