health Care tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Covid-19 शी लढण्यासाठी 'या' खास पदार्थाचा करा समावेश

शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारशक्ती

दैनिक गोमन्तक

कोरोनाकाळात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अनेक गोष्टींचे सेवन करत असतो. लोक सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे हेल्डी ड्रिंक हिरव्या भाज्याचे सेवन करावे. पण आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचे (Moringa) फायदे सांगणार आहोत, जी आयुर्वेदात अनेक औषधामध्ये वापरला जातो.

* रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते:

शेवग्याची पाने खाल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवणारे अनेक पोषक घटक असतात. यामुळे कोणत्याही संसर्गाशी (Virus) लढण्यास मदत करतात.

* रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

शेवग्याच्या शेंगा खाल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते, ज्यामुळे अन्न खाल्यानंतर रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

* व्हिटॅमिन सी भरपूर असते:

कोरोनाशी (Corona) लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. यासाठी व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असणे आवश्यक आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आहार शेवग्याच्या शेंगाचा समावेश करावा.

* हाड मजबूत होतात

शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीराच्या हाडांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT