Hair serum Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care Tips: हेअर सिरम वापरणे किती फायदेशीर ?

केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनरसह हेअर सिरम लावणे खूप महत्वाचे आहे.

दैनिक गोमन्तक

केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनरसह हेअर सिरम लावणे खूप महत्वाचे आहे. यामुळे केसांची (Hair) चमक वाढते आणि केस गळणे कमी होते. सिरममध्ये सिलिकॉन असते. त्यामुळे केसांमधील तेल कमी होते. हेअर स्टाइल (Hair Style) करतांना सिरमचा वापर केला जातो. तुम्ही हे सिराम घरी सहज बनवू शकता.

साहित्य:

बदाम तेल- 2 चमचे

एरंडेल तेल - 1 टिस्पून

एसेंशियल ऑयल - 5/6 थेंब

गुलाबजल- 4 चमचे

स्प्रे बाटली -1

हेअर सिरम कसे बनवायचे:

वरील सर्व साहित्य चांगले मिक्स करून स्प्रे बाटलीत भरावे. त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवावे. प्रत्येक वेळी वापर करतांना स्प्रे बाटली चांगली हलवून घ्यावी आणि ओलसर केसांवर स्प्रे करावे. जर तुमच्याकडे स्प्रे बाटली नसेल तर तुम्ही एक बाटलीत भरून ठेवू शकता. त्याचे 4 ते 5 थेंब हातात घेऊन ओल्या केसांवर (Hair) तुम्ही हलक्या हाताने लावू शकता. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT