Holi Hair Care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

होळी खेळण्यापूर्वी आणि नंतर घ्या केसांची काळजी

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

दैनिक गोमन्तक

रंगांचा उत्सव म्हणजे होळी. या दिवशी एकमेकांना रंग लावून या सणाचा आनंद घेतला जातो. पण रंग (Color) खेळताना केसांची (Hair) आणि त्वचेची (Skin) काळजी घेणे आवश्यक आहे. करना रंगांमध्ये भेसळ असल्याने केस आणि त्वचा खराब होऊ शकते. जाणून घेऊया होळी (Holi) खेळण्यापूर्वी आणि नंतर केसांची काळजी कशी घ्यावी. (Holi Hair Care Tips)

होळी खेळण्यापूर्वी केसांची काळजी घ्यावी

* केसांना फाटे फुटले असेल तर ते काढून टाकावे. कारण रंग खेळताना केस अधिक खराब होऊ शकतात.

* रंग खेळण्यापूर्वी केस चांगले धुवावे. तसेच तेल लावायला विसरु नका. कारण केसांमधील रंग लवकर निघून जणीस मदत मिळते.

* आजच्या दिवशी तुम्ही या टिप्स फॉलो केल्यास केसचे आरोग्य चांगले राहील.

* होळी खेळण्यानंतर केसांची काळजी घेणे आवश्यक

* होळी (Holi) खेळणे झाल्यानंतर रंग केसांमध्ये अधिककाळ राहू देवू नका. केस लगेच स्वच्छ पाण्याने धुवावे. केस धुण्यापूर्वी एकदा विचारावे, यामुळे केसामधील बरच रंग निघून जाण्यास मदत मिळते.

* होळी खेळल्यानंतर केवळ शॅम्पू करणे पुरेसे नाही. केसांमधील (Hair)रंग निघून जाण्यासाठी आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हेअर मास्क लावावे. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. घरात असलेल्या अंडी, दही, लिंबू आणि इतर वस्तूपासून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT