groom fell from horse back in own wedding gujarat marriage video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

लग्नाच्या वरातीत घोड्यावरून पडला नवरदेव; पहा मजेदार व्हिडिओ

या अपघातात वरासह ४ जण जखमी

दैनिक गोमन्तक

लग्नाच्या मिरवणुकीत वरापेक्षा त्याचे मित्र-मैत्रिणी जास्त उत्साहात असतात. मिरवणुकीत नाचणे, नाचताना लग्नस्थळी जाणे, फिरते दिवे आणि बँडची साथ, या सर्व गोष्टींमुळे लोकांच्या आत खूप उत्साह भरतो. पण अतिउत्साहीपणाने कधी कधी सर्व काही बिघडते. गुजरातमधील एका गावातही असाच काहीसा प्रकार घडला. जेव्हा लोकांनी अधिक उत्साहात वराला घोड्यावर बसवायला सुरुवात केली. मात्र घोड्याचा तोल बिघडला आणि नवरदेव खाली पडला.(groom fell from horse back in own wedding gujarat marriage video)

https://twitter.com/KamitSolanki/status/1528637072252469248?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528637072252469248%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fhindi%2Fnews18hindi-epaper-pradehin%2Fapanihibaratmeghodeparsegiradulhajanavarkonachanepartulethebarati-newsid-n389159474%3Fs%3Dauu%3D0x6936ec12e124332ass%3Dwspfbclid%3DIwAR25RXBkq-Pt4lr1GTjCUxMhG6Go3r72-z3xBzWFR-Q3dbc7LWIj9vk-kZ0

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्न समारंभाचे दृश्य दिसत आहे. दरम्यान घोड्यावर बसलेल्या वराच्या भोवती लोक उभे असलेले दिसतात. यापार्श्वभूमीत गाणेही ऐकू येते. तेव्हा लोकांना माहित नव्हते की त्यांनी घोड्याला गाण्यावर नाचवण्याचे ठरवले आहे. त्या वेळी वर घोड्यावर बसला होता. अचानक घोड्याचा मालक त्याला काठीने मारतो आणि तो आपले पुढचे दोन पाय हवेत उचलू लागतो. यावेळी घोड्याच्या मागच्या पायाचे संतुलन बिघडले आणि नवरदेव मागे पडला. यावेळी लगेच लोक वराला वाचवण्यासाठी धावतात. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, घोडा थेट त्यांच्यावर पडल्याने या अपघातात वरासह ४ जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT