Good Eating Habits For Children Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: मुलांच्या खाण्याच्या सवयींवर ठेवा लक्ष

Good Eating Habits For Children: लहान मुलाच्या वाईट सवयींचे चांगल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करू शकता.

दैनिक गोमन्तक
Good Eating Habits For Children

जर तुमचे मूल जेवणाचे ताट पाहून नाक व तोंड करू लागले किंवा अन्न फेकण्याचे कारण शोधत असेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

Good Eating Habits For Children

या उपायांचा अवलंब करून तुम्ही मुलाच्या या वाईट सवयीचे चांगल्या खाण्याच्या सवयींमध्ये रूपांतर करू शकता. कसे ते जाणून घेऊया

Good Eating Habits For Children

जर मलाला समज आली तर तुम्ही त्यांना गरीब मुलांकडे घेऊन जा म्हणजे त्यांना एक वेळच्या जेवणाची चणचण भासते आणि ताटात उरलेले अन्न किती सहजतेने खातात हे त्यांना कळेल.

Good Eating Habits For Children

मुलांना ताटात जेवण कसे घ्यायचे ते शिकवा. ताटात एकाच वेळी भरू नका, तर भूकेनुसार त्यांच्या ताटात थोडं-थोडं जेवण द्या. या सवयीने अन्न वाया जाणार नाही.

Good Eating Habits For Children

जर तुमच्या मुलाच्या ताटात अन्न उरले असेल तर ते फेकून देऊ नका, तर ते लहान मुलांसाठी अनुकूल डब्यात ठेवा. कारण मुलाची भूक फारच कमी आहे. आपण काही वेळाने त्यांना अन्न गरम करून देऊ शकता.

Good Eating Habits For Children

मुलांना क्रिएटिव गोष्टी आवडतात, म्हणून प्रयत्न करा की त्यांची प्लेट किंवा जेवणाचा डबा रंगीबेरंगी असावा, जेणेकरून ते त्यांना आकर्षित करून ते जेवण पूर्णपणे संपवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT