Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: मार्चमध्ये गोव्यासह 'या' 3 ठिकाणी चुकूनही फिरायला जाऊ नका; कारण...

मार्च महिन्यात अनेक लोक कुटूंब आणि मित्रांसोबत फिरण्याचे प्लॅन करत असतात.

Puja Bonkile

Travel Tips In Summer: मार्च महिना सुरू झाला की उन्हाच्या झळा लागलया सुरूवात होतो. या दरम्यान लोक बदलत्या ऋतूमध्ये प्रवास करण्याचा विचार करतात. मार्च महिन्यात मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर काही लोक ट्रिपचा प्लॅन करतात.

आता जेव्हा प्रेक्षणीय स्थळांचा विचार केला जातो तेव्हा ठिकाणाची योग्य निवड करणे खूप महत्वाचे असते. जर प्लेस परफेक्ट असेल तर ट्रीप देखील संस्मरणीय होते. मार्च महिन्यात तुम्ही ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर तर काही ठिकाणांना भेट देणे टाळावे.

मार्च महिन्यात काही ठिकाणी खूप ऊन पडते. आम्ही तुम्हाला असा काही ठिकाणांची नावे सांगणार आहोत जेथे तुम्ही उन्हाळ्यात भेट देणे टाळावे.

  • गोवा

गोवा पर्यटनासाठी खुप प्रसिध्द आहे. तुम्ही हिवाळ्यात गोव्याला भेट देउ शकता. जर तुम्ही मार्चमध्ये गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही येथे जाणे टाळावे. कारण या काळात तेथे उष्णता झपाट्याने वाढत असते.

Goa
  • जैसलमेर

जर तुम्हाला उन्हाळ्यात प्रवास करणे आवडत नसेल तर तुम्ही जैसलमेरला जावु नका. हे ठिकाण वाळवंटाच्या जवळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात येथील तापमान खूप वाढते.

Jaisalmer
  • चेन्नई

तामिळनाडूची राजधानी चेन्नई हे अतिशय गरम शहर आहे. मार्चमध्ये या ठिकाणी चुकूनही भेट देउ नका. गरमी मुळे तुम्हाला ट्रीपचा आनंद घेता येणार नाही.

Chennai
  • खजुराहो

जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जर मार्चमध्ये खजुराहोला भेट देण्याचा विचार करत असाल तर हा प्लॅन कॅन्सल करा. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे.

Khajuraho

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT