Alia Bhatt  Instagram
लाइफस्टाइल

Alia Bhattसारखी ग्लोइग स्किन हवी असेल तर फळाने करा मसाज

आज आम्ही तुमच्यासाठी चमकदार त्वचेसाठी बीटरूट वापरण्याच्या पध्दती सांगणार आहोत.

दैनिक गोमन्तक

चेहऱ्यावर बीटरूट कसे वापरावे: बीट हे एक अतिशय आरोग्यदायी सुपरफूड आहे. ज्यामध्ये मॅंगनीज, पोटॅशियम, फायबर, फोलेट, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या गुणधर्मांचा समावेश आहे. (Alia Bhatt Skin Care Routine)

त्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्वचेसाठी देखील उत्तम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की बीटरूट तुमच्या त्वचेला अनेक फायदे देते? जर नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी चमकदार त्वचेसाठी बीटरूट वापरण्याचे मार्ग घेऊन आलो आहोत.

यामुळे तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात, यासोबतच तुमचा रंगही सुधारतो, ज्यामुळे तुमची त्वचा चमकते, चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावर बीट कसे वापरावे.

  • चेहऱ्यावर बीटरूट कसे वापरावे

बीटरूट फेस क्लिंझर 

सर्वात पहिले बीटचा रस काढावा. मग तुम्ही ते चेहऱ्यावर चांगले लावावे आणि थोडावेळ राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ करावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येऊ लागते. 

बीटरूट फेस मास्क

यासाठी एका भांड्यात 1 चमचा बीटचा रस आणि संत्र्याची पावडर मिक्स करा. नंतर ते चेहऱ्यावर चांगले लावून कोरडे करा आणि धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक येऊ लागेल. 

बीटरूट फेस मसाज

यासाठी एका भांड्यात एक चमचा कच्चे दूध, बदामाचे तेल आणि बीटरूटचा रस मिक्स करा. नंतर ते चेहऱ्यावर (Face) लावून चांगले मसाज करा. यामुळे तुमच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसू लागते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT