ख्रिसमसनिमित्त वास्तुनुसार द्या खास भेटवस्तू

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

Vastu Tips: ख्रिसमसनिमित्त द्या 'या' खास भेटवस्तू

ख्रिसमसला फक्त एक दिवस राहिला असून तुम्ही जर कोणते गिफ्ट द्यायचे याचा विचार करत असाल या टिप्स नक्की वापरुन पहा.

दैनिक गोमन्तक

अनेक ठिकाणी ख्रिसमसची (Christmas) लगबग सुरु झाली आहे. या दिवशी एकमेकांना गिफ्ट दिले जातात. असे म्हणतात कि या दिवशी सांताक्लॉज मुलांना घरोघरी जाऊन भेटवस्तू (Gift) आणि चॉकलेट (Chocolate) देतो. तसेच आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना आणि नातेवाईकांना सुद्धा गिफ्ट देतात.पण जर तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणते गिफ्ट द्यावे तर यासाठी पुढची वस्तू तुम्हाला नक्की मदत करतील.

लाफिंग बुद्धा

वास्तुनुसार तुम्ही तुमच्या मित्राला किंवा प्रिय व्यक्तीला या दिवशी लाफिंग बुद्धा गिफ्ट (Gift) म्हणून देऊ शकता. असे मानले जाते कि हे गिफ्ट देणे शुभ मानले जाते. यामुळे आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.यामुळे हि वस्तू तुम्ही ख्रिसमसनिमित्त देऊ शकता

वास्तुनुसार तुम्ही ख्रिसमला आपल्या प्रिय व्यक्तीला निसर्गसौन्दर्य असलेले फोटो फ्रेम सुद्धा देऊ शकता . असे मानले जाते कि हे गिफ्ट दिल्याने आर्थिक स्थिती चांगली राहते. तसेच आरोग्य देखील चांगले राहते.

ख्रिसमसनिमित्त तुम्ही फॅमिली फोटो सुद्धा गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे एक उत्तम गिफ्ट आहे. असे मानतात कि हे गिफ्ट दिल्याने घरातील कौटुंबिक समस्या दूर होतात. तसेच तुम्ही चांदीचे नाणे, देवाची मूर्ती सुद्धा गिफ्ट म्हणून दिल्यास आर्थिक स्थिती चांगली राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT