नितळ त्वचेसाठी ट्राय करा वाईन फेशियल

 

Dainik Gomantak 

लाइफस्टाइल

नितळ त्वचेसाठी ट्राय करा वाईन फेशियल

घरी फेशियल (Facial) करण्यासाठी तुम्हाला रेड वाईन आणि इतर काही नैसर्गिक घटकांचा वापर करून स्टेप बाय स्टेप फेशियल करू शकता.

दैनिक गोमन्तक

रेड वाईनमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे त्वचा चमकदार (Glowing Skin) दिसते. यातील अँटिऑक्सिडंट घटक तुमच्या त्वचेमधील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मस्त करते. घरी फेशियल (Facial) करण्यासाठी तुम्हाला रेड वाईन आणि इतर काही नैसर्गिक घटकांचा वापर करून स्टेप बाय स्टेप फेशियल करू शकता. चला तर मग जाणून घेवूया या फेशियलचे फायदे.

* त्वचा स्वच्छ करा

फेशियल करण्यापूर्वी सर्वात पहिले चेहरा स्वच्छ करावा. रेड वाईन आणि लिंबाचा रस एकत्र करून कॉटनच्या मदतीने चेहरा स्वच्छ करावा.

* स्क्रब करावे

यानंतर स्क्रब करावे. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. यासाठी रेड वाईन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून 5 मिनिटे मसाज करावी.

* वाफ घ्यावी

नंतर चेहऱ्यावर वाफ घ्यावी. साधारणता 5 मिनिटे वाफ घ्यावी. यामुळे चेहऱ्यांवरील छिद्रे मोकळे होण्यास मदत मिळते.

मसाज करावी

यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी. यासाठी एलोवेरा जेल आणि रेड वाईन मिक्स करावे. त्यात 1 टीस्पून कोणतेही तेल टाकावे. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करावी. नंतर चेहरा उबदार टॉवेलने स्वच्छ करावे.

* फेस पॅक

शेवटी फेस मास्क लावावे. यासाठी रेड वाईन, दही आणि मध मिक्स करावे. हे मिश्रण 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवावे. नंतर थंड पाण्यांने चेहरा स्वच्छ धुवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT