Garlic  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Garlic: तणाव कमी करण्यासाठी लसून फायदेशीर

Garlic: शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी तसंच आयोडीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व मिळतात.

दैनिक गोमन्तक

Garlic: आपल्या घरात अशा अनेक फळे, फुले, भाज्य, मसाले असतात ज्याचा उपयोग आपल्याला नेहमीच होत असतो. आपण निरोगी राहण्यासाठी अशा फळभाज्यांचा वापर करत असतो. आज स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या लसणाचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.

लसून खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी तसंच आयोडीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व मिळतात. रोज लसून खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार राहते.

  • रोज लसनाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रोल कमी होते

  • लसून खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो

  • वजन कमी करण्यासाठी लसून अत्यंत उपयुक्त आहे

  • लसनामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन भूक लागते

  • तणाव कमी करण्यासाठी लसून अवश्य खा.

  • लसून जंतूनाशक आहे. याच्या सेवनाने टी.बी.सारख्या आजाराच्या जंतूंना शरीरातून नष्ट करण्यासाठी मदत होते.

  • पोटासंबधित आजारांवर लसून हा रामबाण उपाय आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT