Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घराच्या छतावर पडलेला कचरा करू शकतो तुम्हाला कंगाल

गोमन्तक डिजिटल टीम

घरात किंवा घराबाहेर पडलेल्या निरुपयोगी, टाकाऊ वस्तू आपण छतावर (Waste thrown on roof of the house) फेकून देतो. सरसकट टाकून दिलेल्या वस्तूंचा कचरा छतावर जमा होतो. पण वास्तू शास्त्रानुसार घराच्या छतावर जमा होणारा कचरा तुम्हाला कंगाल करू शकतो. तुम्हाला आर्थिक संकटाचा (financial Problems) सामना करावा लागू शकतो. या कचऱ्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होऊन घरात प्रवेश करत नाही. असे मानले जाते.

वास्तू शास्त्रानुसार (vastushastra) घराची साफसफाई केल्यानंतर जमा केलेला कचरा, निरुपयोगी वस्तू लगेच फेकून द्याव्यात. छतावर कचरा गोळा करू नये. (Dont collect waste on roof) छतावर कचरा साठविल्यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते आणि अशा लक्ष्मी प्रवेश करत नाही.

टाकाऊ झाडे, माती किंवा धूळ इत्यादी छतावर जमा होऊ देऊ नका. वेळोवेळी छप्पर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून छतावर घाण दिसणार नाही.

घराच्या छतावर झाडू, गंजलेले लोखंड किंवा टाकाऊ लाकडाचे तुकडे ठेवणे टाळा. या सर्व गोष्टी छतावर ठेवणे अशुभ मानले जाते आणि यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

बऱ्याचदा लोकं कपडे सुकवण्यासाठी छताला दोरी बांधतात. पण लक्षात ठेवा की, दोरी बांधल्यानंतर कधीही छतावर दोरी बांधू नका. वास्तू शास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते.

वृत्तपत्रे, मासिके घराघरात येतात पण, ती वाचून आपण गच्चीवर किंवा माळ्यावर फेकून देतो. वास्तुशास्त्रानुसार, छतावरील जुन्या वर्तमानपत्रांचा ढीग यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती माता क्रोधित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT