गोव्यातील बाजारपेठेमध्ये कालपासून गणेश चतुर्थीचा माटोळी बाजार भरला असून मागील वर्षाच्या तुलनेने यंदा सर्वच वस्तूचे दर दुप्पट झाले आहेत संदीप देसाई
लाइफस्टाइल

Ganesh Chaturthi 2021: गोव्यात भरला माटोळी बाजार

चतुर्थी उत्सवात गणेशमूर्ती पूजन करण्यापूर्वी गणेशमूर्ती पूजनाच्या जागेवरील भागात माटोळी बांधण्याची राज्यात परंपरा आहे.

दैनिक गोमन्तक
बाजारात नागरिकांची खरेदीसाठी झालेली गर्दी पाहायला मिळत आहे.
गोव्यामधल्या गणेशोत्सवात माटोळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
पणजीतील मार्केट परिसरात कालपासून माटोळीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्‍ध झाल्या आहेत.
गणेशोत्सवात माटोळी ही निसर्गातील फळा-फुलांची केलेली आरस असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भाजीपाला उत्पादकांसाठी 'अच्छे दिन'! उत्पन्नात होणार भरघोस वाढ; मुख्यमंत्री केली 'ही' मोठी घोषणा

Lairai Jatra: "सरकारला प्रत्येकाच्या जिवाची काळजी आहे", श्री लईराई जत्रेच्या पार्श्वभूमीवर CM सावंतांचे संयम बाळगण्याचे आवाहन Video

Goa Budget Session 2026: मिराबाग बंधाऱ्यावरुन विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेक्षक गॅलरीत आंदोलकांची घोषणाबाजी; मुख्यमंत्र्यांचा चढला पारा

Goa Budget 2026: अर्थसंकल्पात शिक्षणाचा 'बूस्टर डोस'! 1,100 तासांचे शिक्षण आणि कौशल्य विकासावर मोठा भर, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Shigmotsav: 'ढोल-ताशांवरती काठी पडल्यावर संचारल्यागत झाला नाही तर तो गोमंतकीय कसला'? गोव्यातल्या शिगम्यातली वाद्ये आणि वादन

SCROLL FOR NEXT