Fengshui Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fengshui Tips: फेंगशुईनुसार अशा प्रकारे सजवा घर, कुटुंबात राहील सुख-शांती

Fengshui Tips: फेंगशुई टिप्सच्या मदतीने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवता येते.

दैनिक गोमन्तक

फेंगशुईनुसार , घरामध्ये किंवा आजूबाजूला ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही आहे. अशा अनेक गोष्टी फेंगशुईमध्ये सांगण्यात आल्या आहेत. ज्या जीवन शांत आणि आनंदी बनवण्याचे काम करतात. फेंग शुई दोन शब्दांपासून बनलेला आहे. ज्यात फेंग म्हणजे वारा आणि शुई म्हणजे पाणी. वास्तूप्रमाणेच फेंगशुईमध्ये अग्नि, पृथ्वी, धातू, पाणी आणि लाकूड या पाच घटकांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

फेंगशुईच्या (Fengshui Tips) मदतीने तुम्ही तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता. चला जाणून घेऊया काही सोप्या फेंगशुई टिप्स, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे घर सुख- समृध्दीने भरभरुन राहिल.

  • बेडरूम

बेडरूममध्ये (Bed Room) क झोपतात आणि विश्रांती घेतात. फेंगशुईनुसार व्यायाम आणि छंदाच्या वस्तू जसे की शिवण किट किंवा संगीताशी संबंधित वस्तू बेडरूममध्ये ठेवू नयेत. बेडरूममध्ये देवाची मूर्ती किंवा फोटो लावू नये.

  • लिव्हिंग रूम

लिव्हिंग रूममधील फर्निचर दरवाजाच्या दिशेने असावे. जेणेकरून खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला आत येताना-जाताना दिसतील. लिव्हिंग रूममध्ये खुर्ची नेहमी भिंतीला लागून ठेवावी. फेंगशुईनुसार, सोफा किंवा खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची पाठ हवेत राहू नये.

  • किचन

फेंगशुईनुसार किचनमध्ये (Kitchen) अशी कोणतीही गोष्ट ठेवू नये जी तुम्ही वापरत नाही. खराब होणार आणि वापरात नसलेल्या वस्तू स्वयंपाकघरातून काढून टाकल्या पाहिजेत. असं मानलं जातं की स्वयंपाकघर जितकं रिकामे असेल तितकं घरात सुख-समृद्धी येते.

  • बाथरुम

बाथरूमच्या त्या भिंतीवर बाहेरून आरसा लावा. बाथरूममध्ये सुंदर रंग लावा, यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT